वीजबिल भरा ऑनलाईन! मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांचे आवाहन
कल्याण: लॉकडाऊनच्या पार्शवभूमीवर महावितरणकडून मीटर रिडींग आणि वीजबिलाचे वितरण बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कल्याण परिमंडलातील वीज ग्राहकांनी महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या विविध पर्यायांचा वापर करून वीजबिलाचा भरणा ऑनलाईन करावा तसेच वीज व बिलासंदर्भात सर्व माहिती मिळविण्यासाठी आपल्या मोबाईल क्रमा…